ख्रिसमस डोन्ट बी लेट
Christmas, Christmas time is near,
Time for toys and time for cheer.
We've been good, but we can't last.
Hurry, Christmas, hurry fast!
Want a plane that loops the loop.
Me, I wan't a hula hoop,
We can hardly stand the wait.
Please, Christmas, don't be late
आल्विन अँड द चिपमंक्स या चित्रपटातील हे गाणं. उत्तर अमेरिकेत सापडणारी खारींची मोठी जात म्हणजे चिपमंक्स. या चित्रपटात हे बोलणारे तीन चिपमंक्स - आल्विन, सायमन आणि थिओडोर एका अपघाताने डेव्ह सव्हील नावाच्या एका धडपड्या गीतकार / संगीतकाराच्या घरात येऊन पोहोचतात आणि त्याच्या आयुष्यात काय काय उलथापालथ करतात याचं सुंदर चित्रण म्हणजे हा चित्रपट. गेल्या वर्षी, नोव्हेंबर 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची डी. व्ही. डी. आता बाजारात उपलब्ध आहे.
या चित्रपटाबद्दल या ब्लॉगवर लिहीण्याचं प्रयोजन हे की या ख्रिसमध्ये डोक्यावरचा ताण नाहीसा करण्यासाठी, स्वत:च्या कुटुंबियांसोबत एकही सीन फॉरवर्ड न करता पाहता यावा असा, भाषांतराची गरज नसलेला असा हा निष्पाप आणि निर्भेळ चित्रपट आहे.
यातील गाणी तर तुम्हाला आवडतीलच पण स्वत:ला आॅसम म्हणवून घेणारा आगाऊ आल्विन, कुठे काय बोलायचं, हे माहीत असलेला स्मार्ट सायमन आणि सतत खात असणारा पण भोळाभाबडा थिओडोर तुम्हाला वारंवार पाहायला आवडेल याची खात्री आहे.
या वर्षी चांगले चित्रपट प्रदर्शित झाले तरी, मुंबईतील दु:खद घटनेचा मोठा परिणाम चित्रपट तिकीट विक्रीवर झाला आहे. या परिस्थितीत घराबाहेर न पडता घरच्यांबरोबर ख्रिसमस साजरा करायचा बेत जर तुम्ही आखला असेल, तर हा चित्रपट जरूर पाहा.
टीप: हा चित्रपट पाहताना 'नॅचरल्स'चं ब्लॅक ग्रेप्स आईसक्रीम चवीला अधिकच छान लागतं असा माझा अनुभव आहे.

2 Comments:
Dear Kreative,
Thanks for the comment. Whatever you have written is 100% right. Now I am going to write on this issue within 2 days.
Just keep in touch...
Regards,
debudeodhar
Hi, visit to http://www.quillpad.in to type in your mother tongue. it is nothing but just type the way you speak. No rules,keymappings.it is user friendly. you can ease your work by using Quillpad. try this and you will sure enjoy.
It supports English word and gives multiple options for each word. It is as easy as writing your name in English.
Expressing views in his/her own mother tongue is great experience. By using ‘Quillpad’ you can ease your work. Enjoy….
Post a Comment