चार्ली बिट माय फिंगर अगेन!

मी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा हा व्हिडीओ १२,५५,९१,९८० इतक्या वेळा पाहिला गेला होता. इतके दर्शक मिळावेत असं काय आहे ह्या व्हिडिओ मधे? तुम्ही स्वत:च पहा नं!


सौजन्य: HDCYT

दोन लहान भाऊ, त्यातील मोठा आहे हॅरी आणि छोटा आहे चार्ली. हा व्हिडिओ जेव्हा चित्रीत झाला तेव्हा हॅरी म्हणजे मोठा भाऊ तीन वर्षांचा आणि चार्ली होता एक वर्षाचा. आनंद, बंधुभाव, विश्‍वास, संशय, भिती, विश्‍वासघात, वेदना, दु:ख, राग, क्षमा आणि पुन्हा आनंद अशा अनुभवांचा प्रवास म्हणजे हा व्हिडिओ. आपणही बरंच काही शिकू शकतो यातून! या व्हिडीओला इतका प्रतिसाद मिळाला की त्याच्या डुप्लिकेट्स सुद्धा निघाल्या.



सौजन्य: HDCYT

Join me at Bukisa

  © Blogger template ProBlogger Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP